शिना चोहनचा हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण ‘संत तुकाराम’ मधून; अवली जीजाबाईच्या प्रेरणादायी भूमिकेत येणार प्रेक्षकांसमोर – चित्रपट १८ जुलै रोजी प्रदर्शित होणार
शिना चोहनचा हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण ‘संत तुकाराम’ मधून; अवली जीजाबाईच्या प्रेरणादायी भूमिकेत येणार प्रेक्षकांसमोर – चित्रपट १८ जुलै रोजी प्रदर्शित होणार UNN: अभिनेत्री शिना चोहन आपल्या पहिल्या हिंदी चित्रपट ‘संत तुकाराम’ मध्ये अवली जीजाबाई यांची प्रमुख भूमिका साकारत आहे. हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इतिहासात संत तुकाराम यांच्या पत्नी अवली […]
