Abhang Tukaram Movie Archives - Update Now News

स्मिता शेवाळे हिने साकारली आगळी वेगळी नायिका

स्मिता शेवाळे हिने साकारली आगळी वेगळी नायिका तुकारामांची आवली ‘अभंग तुकाराम’ मध्ये Mumbai: नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा उत्सव. देवीच्या विविध रूपांची उपासना करताना आवलीसारख्या स्त्रियांची आठवण येते, ज्या दैनंदिन आयुष्यात देवीचं मूर्त रूप ठरतात. तुकारामांच्या अध्यात्माला जमिनीवर घट्ट ठेवणारी आवली ही नवरात्रातील स्त्रीशक्तीच्या गौरवाला साजेशी आहे. मराठी चित्रपटसृष्टीत संत साहित्याशी निगडीत कथा प्रेक्षकांना नेहमीच भावतात. संत […]