Bin Lagnachi Goshta: ‘बिन लग्नाची गोष्ट’ने उलगडली नात्यांची नवीन परिभाषा रंगतदार ट्रेलर प्रदर्शित
Bin Lagnachi Goshta: ‘बिन लग्नाची गोष्ट’ने उलगडली नात्यांची नवीन परिभाषा रंगतदार ट्रेलर प्रदर्शित ट्रेलरमध्ये कथा प्रिया, उमेश, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांच्याभोवती फिरणारी दिसतेय. प्रिया प्रेग्नन्ट असून, कामामुळे आणि छोट्या-मोठ्या गोष्टींमुळे प्रिया -उमेशमध्ये नोकझोकही दिसतेय. या नात्यातील गोड-तिखट प्रसंग दाखवतानाच, घरात मदतनीस म्हणून गिरीश ओक आणि निवेदिता सराफ दाखल होतात आणि इथून खरी कथा […]
