Saikal se Narmada Parikrama : सायकलवरून नर्मदा परिक्रमा : एका स्त्रीच्या आत्मशोधाचा प्रवास
Saikal se Narmada Parikrama : सायकलवरून नर्मदा परिक्रमा : एका स्त्रीच्या आत्मशोधाचा प्रवास UNN: पुण्यात राहणारी ज्योती भक्त, तुमच्या-आमच्यासारखी एका चौकटीतली ! नोकरी करत घरही उत्तमरितीने सांभाळणारी ! काळ त्याच्या गतीने पुढे जाताना नेहेमीच्या आयुष्यातले कर्तव्यपूर्तीचे आणि वयाचेही टप्पे गाठले जात होते. पन्नाशीच्या सुमारास जेव्हा मुलाचं मास्टर्सचं शिक्षण पूर्ण झालं, त्या टप्प्यावर ज्योतीला केवळ संसार […]
