२२ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न
२२ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न २२ वर्षे नेटाने महोत्सव करणे हे कौतुकास्पद: प्रशांत साजणीकर Mumbai: गेला आठवडाभर रंगलेल्या २२ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा सांगता सोहळा नुकताच संपन्न झाला. यंदाच्या आशियाई चित्रपट महोत्सवात वैविध्यपूर्ण चित्रपटांची मेजवानी देत रसिकांना आशियाई चित्रपट संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. सुमारे ५६ चित्रपटांचा आस्वाद रसिकांना […]
