abhang-tukaram film Archives - Update Now News

अजून काय हवं! चित्रपटाचा टिझर चक्क संस्कृत भाषेत

अजून काय हवं! चित्रपटाचा टिझर चक्क संस्कृत भाषेत ‘अभंग तुकाराम’ चित्रपटासाठी चाहत्यांची अनोखी भेट ! Mumbai: कलांचा आस्वाद घेत रसिकही दाद देऊन एकप्रकारे त्या कलाकृतीला पूर्णत्वच देत असतो. सगळेच कलाकार होऊ शकत नाहीत पण आस्वादक, रसिक मात्र नक्कीच होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक कलाकारासाठी रसिकांचे प्रेम ही तेवढेच महत्त्वाचे असते. आपला संत साहित्याचा अमूल्य ठेवा आपल्या […]