The publication of Abhishek Vichare book 'The Girl Who Waited

अभिषेक विचारे यांच्या The Girl Who Waited For Love’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

अभिषेक विचारे यांच्या The Girl Who Waited For Love’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

मुंबई: सर्वाधिक खपाच्या पुस्तकांचे लेखक असलेल्या अभिषेक भास्कर विचारे यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘द गर्ल हू वेटेड् फॉर लव्ह’ या पुस्तकाचे प्रकाशन टायटल वेव्हज् बांद्रा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.

या प्रकाशन सोहळ्यास महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, वेदांती तटकरे आणि मुंबई महानगरपालिका नगरसेविका राजुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्यांनी अभिषेक विचारे यांचे अभिनंदन करत त्यांच्या साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

राजकीय कारकीर्द आणि व्यवसाय सांभाळात अतिशय व्यस्त दिनक्रमातही आपल्या लेखनाच्या माध्यमातून साहित्यविश्वात या नव्या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वाधिक खपाच्या पुस्तकांचे लेखक अभिषेक विचारे उल्लेखनीय आणि यशस्वी वाटचाल सुरू आहे. ‘द गर्ल हू वेटेड् फॉर लव्ह’ या पुस्तकाच्या माध्यमातून मानवी भावना, नातेसंबंध आणि प्रेम या विषयांकडे लेखनाच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पुस्तक प्रकाशनानंतर लेखक अभिषेक विचारे यांच्याशी पुस्तकाच्या आशयावर विशेष संवाद साधण्यात आला. पुस्तकामागील प्रेरणा, लेखनप्रक्रिया, कथाविषय तसेच पुस्तकातून व्यक्त होणाऱ्या भावना याविषयी उपस्थितांनी विविध प्रश्न विचारले. लेखकानेही या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरं देत आपल्या लेखनप्रवासातील अनुभव उपस्थितांसोबत शेअर केले.

विशेष म्हणजे, वडील भास्कर (दाजी) विचारे यांच्या निधनानंतरच्या भावनिक काळात आणि त्याचबरोबर व्यस्त दिनचर्येतून हे पुस्तक लिहिणे, त्याला आकार देणे आणि अखेर ते प्रकाशित करण्यापर्यंतचा प्रवास अभिषेक यांच्यासाठी अत्यंत आव्हानात्मक होता. या संपूर्ण प्रवासातील संघर्ष, भावना आणि आठवणींची झलक त्यांच्या संवादातून अनुभवायला मिळाली.या कार्यक्रमाला विचारे परिवारातील सदस्य, मित्रपरिवार, सहकारी, हितचिंतक तसेच साहित्य व पुस्तकप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभेच्छा, पुस्तकावरील संवाद आणि उपस्थितांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे प्रकाशन सोहळ्याला विशेष रंगत आली.‘द गर्ल हू वेटेड् फॉर लव्ह’ हे पुस्तक सर्वाधिक खपाच्या पुस्तकांचे लेखक अभिषेक विचारे यांच्या साहित्यिक प्रवासातील एक नवे पर्व ठरत असून, या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्यातील साहित्यिक पैलू वाचकांसमोर आला आहे. पुस्तकाला वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

×
Date : 06 October 2026 Posted By : EDITOR
अभिषेक विचारे यांच्या The Girl Who Waited For Love’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न
News Image

अभिषेक विचारे यांच्या The Girl Who Waited For Love’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

मुंबई: सर्वाधिक खपाच्या पुस्तकांचे लेखक असलेल्या अभिषेक भास्कर विचारे यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘द गर्ल हू वेटेड् फॉर लव्ह' या पुस्तकाचे प्रकाशन टायटल वेव्हज् बांद्रा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.

या प्रकाशन सोहळ्यास महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, वेदांती तटकरे आणि मुंबई महानगरपालिका नगरसेविका राजुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्यांनी अभिषेक विचारे यांचे अभिनंदन करत त्यांच्या साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

राजकीय कारकीर्द आणि व्यवसाय सांभाळात अतिशय व्यस्त दिनक्रमातही आपल्या लेखनाच्या माध्यमातून साहित्यविश्वात या नव्या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वाधिक खपाच्या पुस्तकांचे लेखक अभिषेक विचारे उल्लेखनीय आणि यशस्वी वाटचाल सुरू आहे. ‘द गर्ल हू वेटेड् फॉर लव्ह' या पुस्तकाच्या माध्यमातून मानवी भावना, नातेसंबंध आणि प्रेम या विषयांकडे लेखनाच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पुस्तक प्रकाशनानंतर लेखक अभिषेक विचारे यांच्याशी पुस्तकाच्या आशयावर विशेष संवाद साधण्यात आला. पुस्तकामागील प्रेरणा, लेखनप्रक्रिया, कथाविषय तसेच पुस्तकातून व्यक्त होणाऱ्या भावना याविषयी उपस्थितांनी विविध प्रश्न विचारले. लेखकानेही या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरं देत आपल्या लेखनप्रवासातील अनुभव उपस्थितांसोबत शेअर केले.

विशेष म्हणजे, वडील भास्कर (दाजी) विचारे यांच्या निधनानंतरच्या भावनिक काळात आणि त्याचबरोबर व्यस्त दिनचर्येतून हे पुस्तक लिहिणे, त्याला आकार देणे आणि अखेर ते प्रकाशित करण्यापर्यंतचा प्रवास अभिषेक यांच्यासाठी अत्यंत आव्हानात्मक होता. या संपूर्ण प्रवासातील संघर्ष, भावना आणि आठवणींची झलक त्यांच्या संवादातून अनुभवायला मिळाली.या कार्यक्रमाला विचारे परिवारातील सदस्य, मित्रपरिवार, सहकारी, हितचिंतक तसेच साहित्य व पुस्तकप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभेच्छा, पुस्तकावरील संवाद आणि उपस्थितांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे प्रकाशन सोहळ्याला विशेष रंगत आली.‘द गर्ल हू वेटेड् फॉर लव्ह' हे पुस्तक सर्वाधिक खपाच्या पुस्तकांचे लेखक अभिषेक विचारे यांच्या साहित्यिक प्रवासातील एक नवे पर्व ठरत असून, या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्यातील साहित्यिक पैलू वाचकांसमोर आला आहे. पुस्तकाला वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Releated

Thought Leader, Filmmaker and Spiritualist Ramira Taneja Explores the Power of Storytelling in Consumer Insights

📰 Generate e-Paper Clip Thought Leader, Filmmaker and Spiritualist Ramira Taneja Explores the Power of Storytelling in Consumer Insights New Delhi: Filmmaker, entertainment entrepreneur and spiritualist Ramira recently addressed an online gathering of consumer insights and market research professionals on the growing importance of storytelling in communicating data and insights. The interactive Google Meet session, […]