‘प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं’
‘प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं’ येत्या १ मे रोजी ढवळे आणि माने कुटुंब घेऊन येणार मुरलेल्या प्रेमाचा ‘गुलकंद’! Gulkand Official Trailer Saie Tamhankar Prasad Oak Samir Choughule Esha Dey 1st May Mumbai: मागील काही दिवसांपासून प्रेक्षक ज्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहात होते, त्या ‘गुलकंद’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाबद्दलची उत्सुकता […]
