गझलनवाझ भीमराव पांचाळे यांना ‘मृदगंध जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर
गझलनवाझ भीमराव पांचाळे यांना ‘मृदगंध जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर १५ वा मृदगंध पुरस्कार सोहळा २६ नोव्हेंबरला रंगणार Mumbai: काही व्यक्ती त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा अमीट ठसा उमटवत जगतात. त्यांच्या जाण्यानंतरसुद्धा तो ठसा पुसला जात नाही. उलट त्यांच्या पाऊलखुणा कायमच राहतात. आपल्या बहुआयामी कलासाधनेने अवघ्या महाराष्ट्रावर मोहिनी घालत लोककलेचा वारसा सक्षमपणे पुढे नेणारे महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप यांची […]
