‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ नाटकाला रसिक प्रेक्षकांची दाद
‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ नाटकाला रसिक प्रेक्षकांची दाद वन्समोअरची दाद अन कलाकार गोंधळले Mumbai: रविवार २३ नोव्हेंबर रात्री ८.३०वा. गडकरी रंगायतन, ठाणे येथील चिरंजीव परफेक्ट बिघडलाय नाटकाच्या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. नाटकातील एका प्रसंगामध्ये कलाकार श्रेयस जोशी आणि वैभव रंधवे यांच्या जुगलबंदीला प्रेक्षकांनी वन्समोअर अशी दाद दिली. दोघेही व्यावसायिक रंगभूमीवर नवीन असल्यामुळे त्यांना अश्या […]
