ब्लॉकबस्टर तुंबाडची मंजुळा ! दोन आठवड्यांत १५ कोटींचा टप्पा पार !
ब्लॉकबस्टर तुंबाडची मंजुळा ! दोन आठवड्यांत १५ कोटींचा टप्पा पार ! Mumbai: ती आली , तिने पाहिलं आणि तिने सारं काही जिंकून घेतलं हे वर्णन जिच्यासाठी चपखल लागू होईल ती कलाकृती म्हणजे ‘तुंबाडची मंजुळा’. झी स्टुडिओजची निर्मिती, विविध कोरगांवकर यांचं दिग्दर्शन सोबतीला एकाहून एक मातब्बर कलाकारांची फौज, उत्कंठावर्धक आणि तेवढंच मजेशीर कथानक, कर्णमधुर संगीत, निसर्गसंपन्न […]
