छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अजिंक्य राऊत
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अजिंक्य राऊत Mumbai: काही प्रतिभावान कलावंतांनी कठोर मेहनतीच्या बळावर इतिहासाच्या पानांमधील व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावरही अजरामर केल्या आहेत. त्यांचीच परंपरा पुढे सुरू ठेवत आता अभिनेता अजिंक्य राऊत प्रथमच मोठ्या पडद्यावर एका महत्त्वपूर्ण ऐतिहासिक व्यक्तीरेखेत दिसणार आहे. आगामी ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात तरुण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका तो साकारणार आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित […]
