Marathi Film : श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये ‘ऊत’ चा गौरव
श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये ‘ऊत’ चा गौरव Mumbai: ‘ऊत’ हा आगामी मराठी चित्रपट विविध परदेशी चित्रपट महोत्सवात चांगला गाजतोय. कान्स चित्रपट महोत्सवात आपल्या यशाचा डंका वाजविल्यानांतर आता श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल २०२५ मध्येही या चित्रपटाने आपल्या यशाची मोहोर उमटविली आहे. या महोत्सवात सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म चा पुरस्कार ‘ऊत’ या चित्रपटाने पटकावला आहे. ‘ऊत’ ला […]
