अभिनेत्री मंजिरी फडणीस व संगीत दिग्दर्शक अभिजीत चंद्रकला यांचे गायनात पदार्पण!
अभिनेत्री मंजिरी फडणीस व संगीत दिग्दर्शक अभिजीत चंद्रकला यांचे गायनात पदार्पण! नात्यांतील दुराव्याची हळवी कहाणी सांगणारे ‘बाप्या’मधील ‘एकाकी’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला Mumbai: वर्किंग आय फिल्म्स प्रस्तुत ‘बाप्या’ या आगामी चित्रपटातील ‘एकाकी’ हे हळवे आणि भावनिक गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे. नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला की, मन किती एकटे पडते, त्या […]
