अभिषेक विचारे यांच्या The Girl Who Waited For Love’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न
अभिषेक विचारे यांच्या The Girl Who Waited For Love’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न मुंबई: सर्वाधिक खपाच्या पुस्तकांचे लेखक असलेल्या अभिषेक भास्कर विचारे यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘द गर्ल हू वेटेड् फॉर लव्ह’ या पुस्तकाचे प्रकाशन टायटल वेव्हज् बांद्रा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. या प्रकाशन सोहळ्यास महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, वेदांती […]
