Tv Archives - Page 3 of 60 - Update Now News

वास्तु-ज्योतिषी आनंद पिंपळकर खलनायकाच्या भूमिकेत

वास्तु-ज्योतिषी आनंद पिंपळकर खलनायकाच्या भूमिकेत Mumbai: वास्तु व ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून समाजहितासाठी सातत्याने कार्य करणारे, तसेच आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे ओळखले जाणारे प्रसिद्ध वास्तु-ज्योतिषी आनंद पिंपळकर यांना अभिनयाचीही तितकीच गोडी आहे. याच आवडीच्या जोरावर त्यांनी आजवर १३ हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारत आपली स्वतंत्र छाप उमटवली आहे. आता प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाचा नवा आणि वेगळा रंग […]

वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या वनिता खरातचा रॅपर लूक समोर

वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या वनिता खरातचा रॅपर लूक समोर Mumbai: प्रसिद्ध चतुरस्त्र अभिनेत्री वनिता खरातचा मोठा चाहता वर्ग आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या वनिताचा ‘रॅपर लूक’ नुकताच समोर आला आहे. तिचा हा रॅपर स्वॅग आगामी ‘जब्राट’ या मराठी चित्रपटातील आहे. येत्या २० फेब्रुवारीला तारा करमणूक निर्मित प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘जब्राट’ चित्रपट […]

Trailer of the Much Awaited Sequel of Punjabi Cinema, ‘DSP DEV 2’ Released. The film Slated for theatrical release on 13 February 2026

Trailer of the Much Awaited Sequel of Punjabi Cinema, ‘DSP DEV 2’ Released. The film Slated for theatrical release on 13 February 2026 Mumbai: The official trailer of the highly anticipated Punjabi action film DSP DEV 2 has been unveiled, instantly igniting excitement and reaffirming the franchise’s strong connect with audiences. Loaded with mass pleasing […]

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड साकारणार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ‘भिडेवाडा’ रुपेरी पडद्यावर

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड साकारणार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ‘भिडेवाडा’ रुपेरी पडद्यावर Mumbai: ऐतिहासिक वैभवाने नटलेल्या महाराष्ट्रातील वाड्यांमध्ये ‘भिडेवाडा’ हे नाव विशेष मानाने घेतले जाते. कारण ही वास्तू केवळ दगड–मातीची रचना नसून, ती आहे एका क्रांतीची साक्ष. महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी येथेच देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला. […]

मिर्झा राजे जयसिंग यांच्या भूमिकेत पुनीत इस्सर

मिर्झा राजे जयसिंग यांच्या भूमिकेत पुनीत इस्सर Mumbai: ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा मराठी ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांसाठी एक भव्य आणि उत्कंठावर्धक अनुभव घेऊन येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाडसी आग्रा स्वारीवर आधारित हा चित्रपट केवळ कथा नाही, तर शौर्य, बुद्धिचातुर्य आणि राजकीय मुत्सद्देगिरीचा उत्कंठावर्धक अध्याय आहे. पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित, तसेच दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित […]