तरुणाईला ठेका धरायला लावणार ‘चंद्राची कोर’! लग्न सोहळ्यात घडणारी एक हळवी प्रेमकथा गाण्यातून रसिकांच्या भेटीला
तरुणाईला ठेका धरायला लावणार ‘चंद्राची कोर’! लग्न सोहळ्यात घडणारी एक हळवी प्रेमकथा गाण्यातून रसिकांच्या भेटीला Mumbai: सध्या मराठी गाण्यांचे अल्बम आणि त्यातील लोकप्रिय कलाकारांची क्रेझ प्रचंड आहे, अशातच संगीत रसिकांसाठी एक नवीन पर्वणी आहे. साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत, संदेश विठ्ठल गाडेकर, सुरेश विठ्ठल गाडेकर यांची निर्मिती असलेले संगीत रसिकांना ठेका धरायला लावणारं ‘चंद्राची कोर’ हे एक […]
