मराठी ZEE5 तर्फे 13 फेब्रुवारी रोजी रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे अभिनीत ‘उत्तर’ घरोघरी पोहोचणार आई-लेकामधील हळुवार नात्याचे बंध प्रेक्षकांच्या भेटीला !
मराठी ZEE5 तर्फे 13 फेब्रुवारी रोजी रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे अभिनीत ‘उत्तर’ घरोघरी पोहोचणार आई-लेकामधील हळुवार नात्याचे बंध प्रेक्षकांच्या भेटीला ! झी 5 मराठीवर लवकरच ” उत्तर” येणार प्रेक्षकांच्या भेटीला ! Mumbai: कायमच पुढे जाण्याच्या लगबगीत असलेल्या दुनियेला सातत्याने डावलल्या जाणाऱ्या प्रश्नावर विचार करायला लावणारे ‘उत्तर’ ! आपल्या शांत भावनिक प्रामाणिकपणाने चित्रपटगृहातील प्रेक्षकांच्या मनाला […]
