भावबंधांची हळवी गोष्ट उलगडणारा ‘बंधू’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित!
भावबंधांची हळवी गोष्ट उलगडणारा ‘बंधू’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित! Mumbai – ‘भाऊ काय, बंधू काय… जणू दूध आणि साय!’ गीतकार गुरु ठाकूर यांच्या शब्दांतून व्यक्त झालेलं भावाचं नातं असंच काहीसं असतं. कधी एकमेकांशी भांडणारं, कधी रुसणारं, तर कधी स्वतःपेक्षाही दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करणारं! या नात्यात कितीही मतभेद झाले, दुरावा निर्माण झाला, तरी मनाच्या एका कोपऱ्यात एकमेकांसाठी […]
