नम्रता गायकवाड आणि तुषार कावळे प्रेमासाठी करणार ‘काहीतरी वेगळे’
नम्रता गायकवाड आणि तुषार कावळे प्रेमासाठी करणार ‘काहीतरी वेगळे’ Mumbai: फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होताच हवेत एक वेगळीच हुरहूर जाणवू लागते. प्रेमाचे वारे हळुवारपणे मनाला स्पर्श करू लागतात आणि या भावनांना शब्द देण्यासाठी येतो तो खास दिवस १४ फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे. एरवी मनातच दडवून ठेवलेल्या भावना, न बोललेले शब्द आणि व्यक्त न झालेलं प्रेम या दिवशी […]
